Wednesday, October 19, 2011

"शब्द"

शब्द" हसवतात...
"शब्द" रडवतात...
"शब्द" लाजवतात...
"शब्द" भिजवतात...
"शब्द" रुसवतात...
"शब्द" मनवतात...
"शब्द" लढवतात...
"शब्द" फसवतात...
"शब्द"जाणवतात...

"जीवनातले खेळ'...
''सारे शब्दानेच तर चालतात...!

No comments:

Post a Comment