Monday, October 24, 2011

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा........

Wednesday, October 19, 2011

"शब्द"

शब्द" हसवतात...
"शब्द" रडवतात...
"शब्द" लाजवतात...
"शब्द" भिजवतात...
"शब्द" रुसवतात...
"शब्द" मनवतात...
"शब्द" लढवतात...
"शब्द" फसवतात...
"शब्द"जाणवतात...

"जीवनातले खेळ'...
''सारे शब्दानेच तर चालतात...!