Tuesday, November 2, 2010

'दीपावली' प्रकाशाचा सण. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, आसमंताचा कण न कण उजलुन टाकणारा, वातावरणात उत्साह पसराविनारा असा हा सण. अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली तुम्हा सर्वाना सुखाची, समृद्धिची, भरभराटीचि आणि आरोग्यदायी जाओ ही सदिच्छा .