एकांत निवांत
Pages
Home
ढगांच्या पलीकडले.............
मला आवडलेले थोडेसे काही
Tuesday, November 2, 2010
'दीपावली' प्रकाशाचा सण. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, आसमंताचा कण न कण उजलुन टाकणारा, वातावरणात उत्साह पसराविनारा असा हा सण. अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली तुम्हा सर्वाना सुखाची, समृद्धिची, भरभराटीचि आणि आरोग्यदायी जाओ ही सदिच्छा .
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment